दहिगांवरेचा येथिल ग्रा.प मध्ये गावकऱ्यांनी केली कर्मयोगी संत गाडगे महाराज जयंती साजरी

0
45

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)अंजनगाव तालुक्यातील दहिगाव रेचा येथे
दिनांक २३ फेब्रुवारी हि संत गाडगे महाराज यांची जयंती तारिख असून ग्राप दहिगांवरेचा ग्रा प च्या कार्यालयामधील कर्मचारी व सदस्य यांना गाडगे महाराज जयंतीचा विसर पडला होता म्हणून गावातील जेष्ठ नागरिक मा रामेश्वरभाउ इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी सर्वप्रथम शिवजी महाराज डॉ बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याळा पुष्पमाला अर्पण केल्या त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या फोटो समोर दिपप्रज्वलित करून पुष्पहार घालून जयघोष करून जयंती संपन्न झाली याप्रसंगी
उपस्थितांनमध्ये चंद्रदीप इंगळे युवा नेते माजी सैनिक मिलिंद इंगळे सुभाष इंगळे सुरेश इंगळे धांदे चनगोळेताई ज्योतीताई इंगळे नलिनीताई सावळे दिपक इंगळे रविभाऊ सावळे चंद्रमणी इंगळे वनविभाग जामानिक रविंद्र इंगळे ग्रा.प सचिव लिपिक रोजगार सेवक पाणीपुरवठा कर्मचारी चपराशी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सावळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याबाबत अभिवादन पर मार्गदर्शन केले