जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा अशोक बोरकर यांचा सत्कार

128

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

कुरखेडा येथिल शिक्षकी पेशात सम्पूर्ण आयुष्य विध्यार्था ना घडविन्यात घालवीले असे जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक बोरकर यांचा आंबेडकरी प्रोग्रेसिव्ह फोरम तर्फे त्यांच्या वाढ दिवसानिमित्य सत्कार करण्यात आला . यानिमित्ताने त्यांना फुलांचा पुष्पगुच्छ बुके देउन अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाला डॉ फुलचंद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोबत इतर कार्यकर्ते प्रा . प्रशांत बोरकर , शक्ति गजभिये ,विनय सहारे, सोरते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते