अखेर सिंदेवाही मधे मिळाले सहा कोरोना पॉजिटिव

266

तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131
सिंदेवाही तालुक्यात मिळाले कोरोना चे सहा पॉजिटिव
सहा पैकी पहला कोरोना पॉजिटिव पेंडरी कॉकेवाडा येतील असून दूसरा गूँजेवहीँ येथील आहे,
व चार रुग्ण सिंदेवाही येथील जैस्वाल कॉलनी येथील आहे, नगर पंचायत जैस्वाल कॉलनी ला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला
प्रशासनाने नागरिकला आव्हान केले की घबरुनका सोसलडिस्टिंग चा पालन करा मास्क लावा