हेटी येथे पाणी पुरवठा नळ योजनेच्या विहिरीचे भूमिपूजन

0
29

 

धानोरा भाविकदास करमनकर

धानोरा तालुक्यातील हेटी ग्रामपंचायत मध्ये वाढीव पाणीपुरवठा विहीर बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड लावार यांच्या हस्ते करण्यात आल यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर भाऊ पोरटी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी एडवोकेट गजानन दुगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे संवर्ग विकास अधिकारी बंडु नीमसरकार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता तुरकर शिक्षण विस्तार अधिकारी आखाडे भहेटीच्या नवनिर्वाचित सरपंच वंदना दुगा शिवराम उसेंडी तुळशीराम उसेंडी विठ्ठल मडावी ऋषी मंगाम मिथुन देवगडे प्रशांत कोराम कंत्राटदार नामदेव उडान इत्यादी मान्यवर उपस्थित होत सदर योजनेमुळे वीस वर्षापासून बंद असलेली योजना नळ पाणीपुरवठा योजना सुरू होईल