जिल्हा परिषद अध्यक्षांनी केली हेटी तलावाची पाहणी

0
48

 

धानोरा भाविकदास करमनकर

धानोरा तालुक्यातील हेटी
ग्रामपंचायतला भेट दिल्यानंतर तलावाला भेट देऊन पाहणी केली
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर भाऊ पोरटी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी एडवोकेट गजानन दुगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे संवर्ग विकास अधिकारी बंडु नीमसरकार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता तुरकर शिक्षण विस्तार अधिकारी आखाडे हेटीच्या नवनिर्वाचित सरपंच वंदना दुगा शिवराम उसेंडी तुळशीराम उसेंडी विठ्ठल मडावी ऋषी मंगाम मिथुन देवगडे प्रशांत कोराम इत्यादी उपस्थित होते