पडसगाव (चु)येथे गडफास लावुन आत्महत्या

0
177

 

जिल्हा प्रतिनिधी रुपेशकुमार टेंभुर्णिकर दखल न्युज गोदिया

चिचगड-। चिचगड पासुन १२ कि अंतरावर पडसगाव येथे ओमप्रकाश हरिभाऊ वाढई वय ४२ याने काल दि.२२-२-२०२१ ला घरीच छताला दोर बाधुंन आत्महत्या केली त्यावेडी घरी कोनी नसल्याने
सगड़ी लग्नाला गेले होते
यांचा फायदा घेत आत्महत्या केली त्याच्या मागे १मुलगी१३-व १मुलगा १० वषों पत्नी आई असा परिवार मागे सोडुन गेला यांचे कारण म्हणजे विद्युत विभाग असे सांगंन्यात रेत आहे कारन त्याने १५ येकड रब्बि पिक लावले होते
व त्याने पोल साठी डिमांड भरला होता तो त्या साठी रोज़ देवरी जात असे पन अधिकारी त्याला वांरंवार फीरवत होते आणि इकडे धानाला पान्याविना धानाचि परिस्थिति खालावत गेल्यांने त्याने ही टोकाची भुमिका घेतली असे मयत चे मोटे भाऊ खेमराज वाढई याचं म्हणने आहे
या सगड़याचि सखोल चौकसी करुन दोषी असलेल्यावर कारवाई करन्यास यावि असी मागणी मयतच्या परिवाराने केली आहे
सदर तपास साहाय्यक फौजदार होरे आणि पो,ना विजय सलामे करित आहेत