Home रत्नागिरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेने केले निर्जंतुकीकरण युवा सेनेचे...

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेने केले निर्जंतुकीकरण युवा सेनेचे अमरदीप परचुरे यांनी स्वतः केली फवारणी

139

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय च्या परिसराचे निर्जंतुकिकरण शिवसेना युवासेना गुहागर यांच्या वतीने करण्यात आले ह्याप्रसंगी शहरप्रमुख निलेश मोरे, विनायक जाधव, युवासेना तालुकाअधिकारी अमरदीप परचुरे, शहरअधिकारी राकेश साखरकर,समीर कनगुटकर,वाहतूक सेना संघटक सुरज सुर्वे, रोहन भोसले, वीरेंद्र साळवी,शैलेश भोसले,उदय आठवले, प्रमोद मोरे आणि आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते .

दखल न्यूज भारत

Previous articleनगरसेवक किरण लांडगे यांच्या माध्यमातून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेल्या इबुक चे लोकार्पण
Next articleमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मारेगाव येथे फेसशिल्ड चे वाटप तसेच शहरात आजपासून निर्जंतुकीकरण सप्ताह सुरू