पारशिवनी येथुन प्रभाकर हाटेलच्या बाजुला ठेवलेली होडा शाईन मोटार सायकल येथुन चोरी

0
118

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधीं
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र):- पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत पुर्वेस एक किलोमिटर च्या अंतरावर प्रभाकर हाटेल च्या जवळुन येथे उभी असताना असताना दुचाकी मोटर सायकिल होंडा शाईन उभी करून हैंडल लॉक करून ठेवली असता , यांचे हँडल लॉक तोङुन चोरी केली,असता फिर्यादी दिल मोहम्मद पिर मोहम्मद शेख वय ५१वर्ष राहणार खापा त्याना मोटरसायकल नही दिसल्या वर येथुन फिर्यादी यांची होंडा शाईन दु चाकी चोरी क्रमांकएम एच ४० ए एस ४०६३ गेल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी नामे दिल मोहम्मद पिर मोहम्मद शेख वय ५१वर्ष राहणार खापा ,व पाराशिवनी येथे गांधी चौकात बुट हाऊस ची दुकानचे संचालक ताः पाराशीवनी यांचा लेखी तक्रारीनुसार पाराशिवनी पोलिसान
मिळालेल्या माहिती प्रमाणे फिर्यादी दिल मोहम्मद पिर मोहम्मद शेख यांची तोंडी रिपोर्ट पोलीस स्टेशन पारशिवनी दिनांक 20 फरवरी 2021 नाव दील मोहब्बत दिल दिल मोहम्मद पीर मोहम्मद शेख राहणार खापा धंदा बूट हाऊस मी समज पोलीस स्टेशन पासून येथे येऊन तोंडी रिपोर्ट देतो की वरील पत्त्यावर परिवार सहा राहतो माझे गांधी चौक पारशिवनी येथे जूते चप्पल चे दुकान मागील आठ वर्षापासून आहे मी दररोज माझे मोटरसायकल क्रमांक एम एच 40 ए एस 4063 या गाडीने मी खापा ते पारशिवनी येथे येतो. दररोज सकाळी दहा वाजता दुकान उघडतो व रात्री आठ वाजता बंद करतो मी माझी मोटरसायकल क्रमांक एम एच 43 ए एस 4063 काळा रंगाची प्रभाकर हाटेल च्या बाजूला नेहमी ठेवत असतो मी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी खापा येथून पारशिवनीला येत माझी मोटरसायकल क्रमांक एम एच 43 ए एस 4063 काळा रंगाची मी घेऊन आलो व प्रभाकर हॉटेलच्या बाजूला ठेवली मी माझी गांधी चौका तील जिथे चप्पल चे दुकान उघडले ,व दिवसभर दुकानातच राहतो माझा मुलगा नावे जावेद दिल मोहम्मद शेख हा मोटरसायकल क्रमांक एम एस 40ए एस 4063 ही गाडी पाहायला गेला त्यावेळेस सायंकाळचे ६.१५ सहा वाजून पंधरा मिनिट झाले होते तेव्हा तेथे मोटरसायकल दिसली नाही त्यामुळे माझा मुलगा लगेच माझ्याकडे आले व सांगत होता की प्रभाकर हाटेल च्या कळीचा बाजूला ठेवलेली आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 40 ए एस 4063 शाईन होंडा कंपनीची का रंगाची लाल पट्टा असलेली ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असे समजले त्यावेळेस मी व माझ्या मुलाने माझ्या गाडीच्या आजूबाजूला शोध घेतला मिळून आली नाही तरी माझ्या मोटरसायकल क्रमांक एम एच 40 ए एस 4063 शाईन होंडा किंमत ३०.०००रूपये तीस हजार रुपये ही कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने मी पोलिस स्टेशनला येऊन तोंड देत आहोत हीच माझी तोंडी रिपोर्ट माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिली वाचली पाहिली बरोबर आहे, शनिवार
२०फरवरीला फिर्यादी हा खापा वरून मोटार सायकल कमांक एम एच ४० ए एस ४०६३ ने रोज येऊन प्रभाकर हाटेल च्या जवळ उभी करत राहतो. पाराशिवनी पोलिसानी दिल मोहम्मद पिर मोहम्मद शेख यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी पारशिवनी पोलिसानी अपराध क्रमाक ३२/२१ ने नोंद करून अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे .
या प्रकरणाचा पुढील तपास पुलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक श्याम पोकळे हे आरोपी चा शोध करीत आहे .