कन्हान पिपरी शहरात कोरोणा कोव्हीड १९ संक्रमणाचा तीव्र गतीने फैलाव होत असल्याने प्रशासना ने उपाययोजना करूण ( रोकथांब) आळा घालावा मुख्यअधिकारी,वैद्यकिय अधिकारी,पोलीस निरिक्षक,नगराध्यक्ष यांना निवेदन दिले

0
90

 

पाराशिवनी तालुका प्रीतानेधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प्र):-सामाजिक कायकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांचे कन्हान प्रशासनाला साकडे
आपलाला माहीत असून कन्हान शहरामधे पुन्हा कोरोणा संक्रमणाचा तीव्र गतीने रोगराई फैलाव पसरलेला आहे ह्या मधे शाळेकरी मुले, मुली ,शिक्षक तसेच नागरीक गण ह्या कोरोणा संक्रमणाचा विळाख्यात अडकूण वेळीच औषधोउपचार तसेच शासन प्रशासनाचे दिशा निर्देश पालन न करता आदी हलगर्जीपणा करीत मृत पावलाचे आढळून येत आहे ह्याबाबद नगरपरीषद प्रशासनाला अवगत करूणही किटकजन्य मारक औषधी फवारणी करण्यात येत नाही प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पण आपला कामात निष्क्रीय आहे याबाबद पारशिवनी तालुका अधिकारी यांना पण कळविले पण मुकदर्शनाची भुमिकेत ठाम आहे . शहरामधे आता गंभीर, जिवघेणा धोकादायक परिस्थीती निर्माण झाली आहे ह्याबाबद कन्हान येथील नगरपरीषद कार्यालय मथ्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार व शहरवासी युवकांचा उपस्थीत सांगितले की , कोरोना संक्रमणाचा फैलाव थांबविण्याकरीता विविध प्रकारचा उपाय योजना वेळीच राबवुन रोकथांब आळा घालावा ह्याबाबद भेट घेत चर्चा करीत निवेदन मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे, नगराध्यक्ष सौ करूणा अनिल आष्टणकर ,प्राथमिक आरोग्य केन्द्र वैद्यकीय अधि कारी डॉः चोधरी , पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांना देण्यात आले ह्यावेळेस प्रशांत वाघमारे,प्रशांत बाजीराव मसार, अमोल साकोरे ,सुनिल पिले,पकंज गजभिए, कुंदन रामगुंडे,दिनेश नानवटकर ,चंदन मेश्राम,शिवशंकर भोयर, राजेश गजभिए , विपीन गोंडाणे, राजेश क्षत्रिय इत्यादी शहरवासी युवक गण उपस्थीत होते.