कन्हान एकुण दोन डाक्टर सह ६४ रूग्ण, दोघाचा मुत्यु. आरोग्य केन्दाचे २रुग्ण सह एकुण६४ ,घरी परातले ७,व ५७ रुग्ण उपचार घेत आहे

223

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान(ता प्र) :- कन्हान ला शिरकाव होऊन कोरोना रूग्ण झपाटयाने वाढत असताना १३ व्या दिवसी
सुरूवातीच्या लॉकडाऊन काळात लोहिया लेआऊट कन्हान एक व संताजी नगर कांद्री येथील म्हतारा (मृत)एक असे दोन पकडल्यास काल पर्यत ६४ म्हणजे अर्ध शतक पार केले असुन (दि.२४) ला सकाळी प्राथमि क आरोग्य केंद्राच्या३५वर्ष महिला डॉक्टर व पॉझीटिव्ह कर्मचा-याची पत्नीसह एकुण ०६ आज रूग्ण ८८ लोकांच्या रॅपेट तपासणीत पॉझीटिव्ह मिळाल्याने येथील आरोग्य कर्मचारी होमक्वोरंटाईन केल्याने पारशि वनी येथील आरोग्य चंमुनी रॅपेट तपास णी केली असता डॉक्टरसह सहा रूग्ण आढळुनआज २६जुले ला ३ रुग्ण आढळुन एकुण ६४संख्या झाली आहे.
कन्हान ३९
पिपरी०५
कांद्री १०
टेकाडी०७
बोरडा ०१
पालोरा०१
पाराशिवनी ०१
एकुण ६४ रुग्ण