रत्नागिरीत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे युवा वारीर्यस शाखेचे अनावरण

0
41

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी शहर प्रभाग क्र ०३ व १० येथे युवा वारीर्यस शाखेचे अनावरण करण्यात आले युवा वारीर्यस अध्यक्ष म्हणून आर्या अविनाश कुळकर्णी उपाध्याक्ष प्रणाद विनायक सावंत तर सरचिटणीस मलीहा सुहेल खोत तर प्र.१० मध्ये अध्यक्ष म्हणून अखिलेश संतोष गावडे उपाध्याक्ष निखिल सदानंद घाघ तर सरचिटणीस प्रसाद प्रदीप फडके यांची नियुक्ती करण्यात आली.या शाखेचे अनावरण भाजपा जिल्हाध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोदजी जठार जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या ताई जठार तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे शहर अध्यक्ष सचिन करमरकर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन युवा मोर्चा प्रदेश प्रभारी अविनाश राऊत युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन महिला महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्रीताई शिवलकर नगरसेविका सुप्रियाताई रसाळ बाबू सुर्वे भाजयुमो पदाधिकारी प्रवीण देसाई मंदार लेले नंदू चव्हाण हर्ष दुडे निखिल बोरकर संकेत बापट मनोहर दळी पल्लवी पाटील प्राजक्ता रुमडे शिल्पा मराठे संपदा तळेकर दादा ढेकणे प्रशांत डिंगणकर भाई जठार प्रसाद फडके राजन फाळके बिपिन शिवलकर राजू भाटलेकर राजू किर रमाकांत आयरे नितीन गांगण मनोहर पटवर्धन व कार्यकर्ते उपस्थित होते

*दखल न्यूज भारत*