मुख्यमंत्री मा ना उध्वजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना कवच मेडीक्लेम पॉलीसी वितरण सॅनिटायझर, मास्क , व औषधांचे वितरण

136

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना मालाड पश्चिम आणि प्रज्ञा प्रबोधन शिवस्नेही संस्थेच्या वतीने पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा ना उध्वजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधन शाळेत मुबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांच्या शुभहस्ते शिवसैनिकाना कोरोना कवच ही मेडीक्लेम पॉलीसी रुपये ५००००हजाराची मोफत देण्यात आली तसेच उपस्थितांची शारीरिक तपासणी करुन त्याना उपमहापौराच्या हस्ते सॅनिटायझर, मास्क , व औषधांनचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन मा नगरसेवक अशोक पटेल यांनी केले होते त्यामध्ये संस्थेचे समन्वयक विजय मांडाळकर प्रभाकर देसाई सुनील कोठारे मा शाखाप्रमुख विक्रम खांडेकर कीरण केणी अमर मांडाळकर मा शाखासंघटक ओरीएंट इन्शुरन्सच्या व्यावस्थापक नेत्रा मालाडकर जेष्ठ शिवसैनिक कीशोर वेसावकर सुहास सावंत मिलिंद मांडाळकर दिलीप साळसकर मामा देसाई हेमंत मानकामे अनिल कदम शाळेच्या शिक्षीका सौ नाईक राऊत सावे वाडेकर मॅडम युवा सेनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते