Home रत्नागिरी संस्कृत दिनानिमित्त रत्नागिरीत ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

संस्कृत दिनानिमित्त रत्नागिरीत ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

287

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ऑनलाईन स्तोञ पाठांतर, रामरक्षा पाठांतर ,भगवतगीता वाचन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात येणार आहेत.
गट क्र १ पाचवी ते सातवीसाठी १) गणपती स्तोञ ( प्रणम्य …) कोणतेही १ २) नवना स्तोञ (अनन्त….), गट क्र 2) आठवी ते दहावी 1) रामरक्शा कोणतेही 1 2)अथर्वशीर्ष कोणतेही 1 गट क्र 3 ) इयत्ता अकरावी व बारावी 1) भगवतगीता अध्याय 12 वा कोणताही 1 2) भगवतगीता 15 वा अध्याय गट क्र 4 संस्कृत शिक्षक 1) शिवकवच 2)शिवमहिमा गट क्र 5 संस्कृत प्रेमी / खुला गट शंकराचार्यांची स्तोञे मधुराष्टकम, भवान्याष्टकम, नर्मदाष्टकम् सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नारळी पौर्णिमा 02 अाँगस्ट 2020 पर्यत अाँडिओ क्लीप सौ रेखा इनामदार 9421233764 ,7387498967 तसेच श्री पाटणकर 9420599365,7798727665 या क्रमांकावर अधिक माहितीसाठी तसेच अाँडिओ क्लीप पाठवण्यासाठी संपर्क साधावा.

दखल न्यूज भारत

Previous articleवणी शहरात वाहतुकीचे वाजले तिनतेरा सोशल डिस्टंसिंग चा फज्जा
Next articleमुख्यमंत्री मा ना उध्वजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना कवच मेडीक्लेम पॉलीसी वितरण सॅनिटायझर, मास्क , व औषधांचे वितरण