युवकांना घडविण्यासाठी शिवाजी विचारांची काळाची गरज -अनिल किरणापुरे तालुकाध्यक्ष यांचे प्रतिपादन

0
34

 

संजय टेभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
मौजा: लवारी येथे दि.१९/२/२०२१रोज शुक्रवार ला बजरंग दल शाखा लवारीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी व महाप्रसाद वितरण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. गायत्री ताई टेंभुर्णे सरपंच ग्रा.प. लवारी प्रमुख पाहुणे अनिल किरणापुरे तालुकाध्यक्ष अ.भा.माळी महासंघ साकोली, सुरेश नगरीकर उपसरपंच, कवी रामजी महाजन, विनोद किरणापुरे पोलिस पाटील, रमेश किरणापुरे तंटा मुक्ती अध्यक्ष, हरेश नगरीकर, ओमप्रकाश लांजेवार, देवराम किरणापुरे,अल्का भोन्डें,विघा कापगते, मंजुळा वळमक्रम, बजरंग दल संयोजक मंगेश कापगते, ईश्वर कापगते, कुणाल पांडे, लोकेश किरणापुरे, राकेश करंजेकर,आदी बजरंग दल सदस्य व समस्त गावकरी व बाल गोपाल यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. संचालन महेश करंजेकर यांनी केले तर प्रास्ताविक पिऊ विटोले आभार प्रदर्शन आकाश कांबळे यांनी केले.