जिल्ह्यात ६२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

214

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी :- आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याचे विवरण खालीलप्रमाणे

रत्नागिरी 25
दापोली 11
कामथे 8
गुहागर 8
रायपाटण राजापूर 3
कळबणी,खेड 7

यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1618 इतकी झाली आहे

दखल न्यूज भारत