टायगर ग्रुप भिसी ने वाचवले मुक्या जनावराचे प्राण

0
131

 

प्रतिनिधी/ शुभम पारखी

26 जुलै ला रोज रविवार ला 6 वाजताचा दरम्यान ला जांभूळघाट ते भिसी रोड वर आंबेनेरी चा जवळ एका अज्ञात वाहनाने एका माकळाला (बंदर) वाहनाने उडवले तो माकळ रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडून होता त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने त्या माकळ ला आपलं दुपट्टा फाडून त्याला पट्टी बांधली जांभूळघाट वरून टायगर ग्रुप भिसी चे सदस्य यश कोथळे अक्षय सातपैसे आदित्य भुजाळे कार्तिक तळवेकर येत होते त्यांना ते दिसले ती महिला मग यांचा हवाले करून निघून गेली
त्या सदस्यांनी अक्षय नागपुरे यांना फोन करून माहिती दिली अक्षय नागपुरे, प्रणय मस्के, मंगेश धांडे त्या ठिकाणी जाऊन त्या माकळाला घेऊन भिसी येथील वनविभाग ऑफिस मध्ये नेऊन त्या माकळावर उपचार करून वनविभागाचा स्वाधीन केले त्याठिकाणी सौरभभाऊ खडके, निखिल कोथळे शैलेश बावणे, आकाश बावणे, उपस्थित होत