कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती

0
157

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
जिल्हयात मागील २४ तासात एकजण कोरोना बाधित आढळला
कुरखेडा तालुक्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केलेल्या माळेवाडा येथील पोलीस मदत केंद्रातील एक पोलीस कर्मचारी(पुरूष – वय ४२ वर्ष) कोरोना बाधित आढळून आला आहे.

आज कोरोना बाधित – 01
आज कोरोनामूक्त- 00
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 254
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 256
मृत्यू – 01
एकुण बाधित – 511
सद्या निरीक्षणाखाली असलेले- 1487
संस्थात्मक विलगीकरणात – 1190
आज तपासणीसाठी नमुने घेतले- 179
आतापर्यंत एकूण नमुने तपासणी – 12901
दुबार नमुने तपासणी- 833
ट्रू नॅट तपासणी – 796
RATI टेस्ट – 1041
एकूण निगेटिव नमुने – 12211
नमुने अहवाल येणे बाकी – 179

एकूण प्रतिबंधात्मक क्षेत्र 39
पैकी सध्या सक्रिय 7 तर 32 बंद केले.

*जिल्हयातील तालुकानिहाय कोरोना बाधित व कोरोनामुक्त*
(आकडेवारी क्रम – एकुण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सद्या सक्रिय कोरोना बाधित)

1) अहेरी – 14-14-0
2) आरमोरी – 8-6-2
3) भामरागड –9-5-4
4) चामोर्शी – 17-11-6
5) धानोरा – 19-14-5
6) एटापल्ली – 12-12-0
7) गडचिरोली – 372 -140 -232
8) कुरखेडा – 27-25-2
9) कोरची – 1-1-0
10) मूलचेरा –11-11-0
11) सिरोंचा –8-5-2(1 मृत्यू)
12) वडसा – 13-10-3

*एकुण जिल्हा – 511-254(1 मृत्यू)-256*