बल्लारपूरात ॲम्बुलन्स चालकांचे मास्क व सॅनिटायझर देऊन केले स्वागत :- कमलेश नेवारे

0
87

शंकर महाकाली
दख़ल न्यूज भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :– काेविड-19 महामारी मध्ये ॲम्बुलन्स वाहन चालकांचे अमूल्य , उल्लेखनिय , व फार माेठे योगदान असून त्यांचे कार्याची बल्हारपूरात मुक्त कंठाने प्रशंसा करण्यांत आली.
कोणत्याही रुग्णालयातून इत्तर कुठल्याही रुग्णालयात आजारी रुग्णांला नेण्याकरिता ते सदैव तत्पर असतात.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत असुन जगातील विविध देशांमध्येही काेराेनाचे रुग्ण आढळूण आले आहे त्यामुळे साहजिकचं चिंता वाढलीय असल्याचे चित्र बघावयास मिळते .

अश्या परिस्थितीत रुग्णालयातील ॲम्बुलन्स चालकांची भूमिका महत्वाची ठरली आहे दरम्यान औद्याेगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या बल्हारपूरात वाजत अग्निशमन कार्यालय नगर परिषद बल्लारपुर येथे ॲम्बुलन्स वाहन चालक
वालीस मरे , मधुकर सिरपुरवार, शुभम कन्नोजवार,नितीन नेवारे, सागर नगराडे ,अमित डांगे यांचा कमलेश नेवारे यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला या वेळी शुभम रामटेके,सौरभ वनकर,पियूष मेश्राम, शाहिद शेख,व कमलेश नेवारे यांचा मित्र परिवार हजर हाेता .