येणाऱ्या निवडणूक व संघटन वाढी विषयी आप ची चर्चा सभा संपन्न

0
130

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

चंद्रपूर दि 26जुलै:-
आज दिनांक 26 जुलाई 2020 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपुर ऑफिस मध्ये चंद्रपुर आप जिल्हा महानगर समिती ने येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकी बाबत तसेच संघठन वाढी बाबत विषयावर चर्चा करण्यात आली. या मीटिंग मध्ये जनते मधून महानगर पालिका साठी उमेदवार निवडने, वार्ड कमिटी बनवने, इत्यादि चर्चा करण्यात आले .तसेच श्री मधुकरराव साखरकर (जेष्ठ नागरिक संग़ठन) साठी,श्री. संदीप पिमपलकर श्रमिक विकास संघटन( SVS) साठी , श्री. भुवनेश्वर निमगड़े(संघटक विस्तारक)साठी, श्री. अवेजभाई शेख (मुस्लिम मयनेरीटी)साठी, श्री. संदीप तुरकयाल(प्रसिद्धि प्रमुख)साठी, श्री.मोरेश्वर हेड़ाव(कार्यालय व्यवस्थापक)म्हणून, इत्यादि नावे श्री सुनील रत्नाकर भोयर यांनी उपरोक्त नावे विविध पदासाठी सूचविले आहेत.समितीने उपरोक्त नावे विभागीय समिती कडे पाठविण्यात येणार आहे तसेच त्यांनाच माहिती अधिकार प्रमुख म्हणून जवाबदारी देण्याच्या प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. या मीटिंग मध्ये श्री. राजेश वीरानी आप चंद्रपुर अध्यक्ष, श्री. सुनील भोयर उपाध्यक्ष, श्री. योगेश आपटे उपाध्याक्ष, श्री. प्रशांत एरने संग़ठन मंत्री, श्री. राजू कूड़े सचिव, श्री. अजय डुकरे सहसचिव, श्री. सिकंदर सागोरे कोषाध्यक्ष, श्री. राजेश चेडगुलवार सोशल मीडिया प्रमुख, श्री. देवकी देशकर महिला आघाडी, तसेच कमिटी सदस्य श्री. अशोक आनंदे, दिलीप तेलंग, श्री. संदीप तुरकयाल इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते .
असे आप चा राजेश चेडगूलवार सोशल मीडिया प्रमुख,चंद्रपूर जिल्हा महानगर यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.