महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त वणी विधानसभेत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात ,सॅनिटाइजर ,मास्क व आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी गोळ्या वाटप

122

 

वणी : परशुराम पोटे

भारतिय जनता पार्टी वणी तालुका व वणी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.ना.देवेन्द्र फडनवीस यांच्या वाढदिवसा निमीत्य वणी विधानसभेत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेत्रुत्वात सँनिटाइजर,मास्क,व आर्सेनिक अल्बम होमिओपँथी गोळ्या वाटप करण्यात आले.
त्यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, दिनकरराव पावडे,संजय पिंपळशेंडे सभापती, पं.स.वणी, रवी बेलूरकर माजी शहराध्यक्ष, वणी, गजानन विधाते तालुकाध्यक्ष भाजपा वणी तालुका,श्रीकांत पोटदुखे उपाध्यक्ष न.प. वणी तथा शहाराध्यक्ष,भाजपा वणी शहर,संतोष डंबारे नगरसेवक, राकेश बुग्गेवार सभापती न.प वणी, शंकर बांदुरकर उपाध्यक्ष, भाजपा वणी तालुका, दिपक पाऊनकर संयोजक,सो.मी वणी तालुका,पंकज कासावार व सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.