शेतकऱ्यांना जैविक खत निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक

121

धानोरा/भाविकदास करमनकर

आझोला या जैविक खताची निर्मिती कशी करन्यात येते,त्याचा फायदा का आणि कसे होतात या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कुनघाळा येथे करुण दाखवले. आझोला ही पाण्यातिल बुरशी असुन ती नञ उपलब्ध करुण देते.ही बुरशीजन्य भात पिकात अति उपयुक्त आहे.हे जैविक खतांचा भात पिकात वापरल्यास जैवीक रित्या भात पिकाला नञ उपलब्ध होते. याचे प्रात्यक्षिक मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथिल विद्यार्थ्यांनि हिमानी देवाळे हीने करुन दाखविले . यवतमाळे येथे शिक्षण घेणारी ही विद्यार्थीनी चामोर्शी तालुक्यातिल कुनघाळा येथिल शेताच्या बांधावर प्रयोग केला. सदर प्रात्यक्षिक सादर करण्या साठी प्राचार्य डाँ.ठाकरे ,विषय प्राध्यापक के.टि.ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले तर कृषि सेवक उमेश उडाण यांचे सह शेतकरी उपस्थित होते.