उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची आनंदनगर येथील कोवीड सेंटरला भेट.

 

निरा नरसिंहपुर दिनांक 25 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आनंदनगर येथील कोविड सेंटर ला भेट देऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्याच्या समस्या व रुग्णाच्या अडी अडचणी जाणून घेउन त्या अडचणी सोडवल्या . या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. रेशमी गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रुडगे साहेब, आनंदनगर सरपंच मेघना इनामके, आनंदनगर उपसरपंच वसंत जाधव,प्रशांत इनामके,  ग्रामपंचायत सदस्य गंगाधर चव्हाण, बापू भिगारदेवे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160