Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. कवी. प्रल्हाद गोविंदराव मेश्राम नाट्य निर्माता,दिग्दर्शक,संगीतकार व लेखक यांची नियुक्ती

365

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.कवी. प्रल्हाद गोविंदराव मेश्राम नाट्य निर्माता,दिग्दर्शक,संगीतकार व लेखक यांची निवड श्री. भुवनेश्वर ( भुवन ) लिल्हारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष यांनी केली असुन, माझ्या निवडीचा श्रेय जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब, नंदकुमारजी बंड साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता मा. प्रविणजी कुंटे पाटील, श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली, युवा नेतृत्व मा.रूतुराजजी हलगेकर साहेब, प्रदेश संघटना सचिव मा. मोहम्मद युनूस शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, मा. रवींद्रजी वासेकर साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली, मा.श्याम धाईत साहेब जिल्हा सरचिटणीस मा. क्षितिजभाऊ उके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज, यांना दिले असुन मनपूर्वक आभार मानले आहे..
मा. प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या संधीचा, चित्रपट-साहित्य, कला व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये भरीव काम करून यातुन पक्ष वाढीच्या ध्येय ठेऊन झाडीपट्टी रंगभूमीला नवीन आयाम देण्याचं पुरेपूर मी प्रयत्न करणार आहे.
माझ्या जिल्हा अध्यक्ष निवडी बद्दल, मा. राहुल पुस्तोडे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, मा. कपिल बोरकर सोशल मीडिया तालुका अध्यक्ष देसाईगंज, मा. मिलिंदभाऊ सपाटे युवा तालुका अध्यक्ष देसाईगंज, लतीपभाई शेख सहर अध्यक्ष देसाईगंज, वेंकट ताडपल्लीवार, आतिश कोहचाडे, सलीम पठाण, अविनाश राघोर्ते, हितेश गजघाटे, विलास कावळे, करण सोणेकर, बाबल हासमी, मनीष मंडपे, पिंटू लिल्हारे, गोपी नागदेवे, मंगेश राऊत, आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता देसाईगंज यांनी भरपूर अभिनंदन दिले आहेत.

Previous articleबार्टी समतादूत यांचेमार्फत अकोला जिल्हात ५९ अनुसूचित जातींचे माहिती संकलन
Next articleघुग्घुस परिसरात चार कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळाल्याने इंदिरा नगर व रामनगर चा काही परिसर सील