खल्लार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय,खल्लार येथे प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण समारंभ

0
69

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील
खल्लार हायसकूल क.म.वि. खल्लार येथे प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण समारंभ 26 जानेवारी ला सकाळी प्रभारी मुख्याध्यापक सुरेंद्र कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख अतिथी आजीवन सभासद, शाळा समिती सदस्य.श्री मधुसूदनजी धाबे, श्री सुधाकरराव जुनघरे.उपस्थित होते . प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थी.१२ वी.१०वी कु. प्रतीक्षा माहुरे, गौरव कडू व कु.इंद्रायणी खराडे ,कु.साक्षी रोडे कु.अर्पिता खंडारे.यांना आजीव सभासद श्री मधुसूदनजी धाबे ,श्री सुधाकरराव जुनघरे, व श्री सुरेंद्र कडू, सौ घोगरे मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्री अमोल मोपारी श्री उपेंद्र राणे यांनी केले.