जऊळका येथे युवा मंडळा तर्फे रक्तदान शिबीर रक्तदान करुन दिला संदेश

77

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
जऊळका येथे स्थानिक विश्वशांती बौध्द विहारात समीती तर्फे सभागृहात यांनी प्रजासत्ताक दिवसा च्या दिनानिमित्त निमित्ताने भव्य दिव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज देशावर असलेल्या कोरोणा महामारीच्या काळात रक्ताचा तुटवळा भासत असुन हा तुटवळा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबीर संपन्न झाले,या ऊपक्रमामध्ये आयोजक सागर तायडे, सुनिल घनबहादुर, सदिंप भोगंरे, गजानन अवचार, महादेव भोगंरे, गोपाल डोके ,प्रमोद दळनकार,.स्वप्निल सदाफडे, राहुल गवळी, मंगेश बावने,बाळू दळनकार, शुभम तायडे, अनिकेत बावने,संतोष तेलगोटे ,सतीष घनबहादुर, नितेश धांडे, प्रमुख उपस्थिती संदीप आग्रे,मा. सरपंच मनोहर डोके,समाज सेवा गृपचे योगेश लबडे सुमेध खंडारे,दिनेश सरकटे, सुगत वानखडे ,उमेश पाडंव, साई ब्लँड बँक अकोला यांच्ये सहकार्य लाभले या शिबीरा ३० रक्तदात्यानी रक्तदान केले. या ऊपक्रमाचा सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे.