जि.प.शाळा निमलगुडम येथे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा शाळा समिती अध्यक्ष नागेश शिरलावार यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
83

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम केंद्रातील निमलगुडम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा.नागेश शिरलावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी गावातील माता-पालकवर्ग, युवक तसेच शाळा समितीचे सदस्यगण उपस्थित होते.