कोरोना लसीकरणाकरिता आज पासुन पाराशिवनी तालुकात शुरवात.पाहिले टप्यात ६९८लोकाना दिली जाणार लसीकरण

199

 

पारशिवनी तालुना प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

*पारशिवनी*(ता प्र):-कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केंद्र व राज्य शासनाने कोविड १९ लसीकरण मोहिमेकरिता पारा शिवनी तालुका तिल ग्रामिण रुगणालय सज्ज झाले. देशभरात लसीकरणाला येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, सदर लसीकरणाची मुहिम सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र, पारशिवनी येथे तालुक्याचे ग्रामिण रुगणालय पाराशिवनी , येथे जिल्हा पारिषद अध्यक्ष सौ.रशिम बर्वे,यांचे हस्ते फिट कापुन तालुका चे कोरणा लशिकरण चे उदघाटन कर०यात आले.ग्रामिण रूग्णलाय चे मुख्य वेद्याकिय अधिकारी डॉः गजानन धुर्वे यांना तालुका ची पहिली कोरोणा लश टोचुण देऊन शुरूवात झाली.आज २५जनवरी ,सोमवार ला एकुण ७९लोका लश दिली ,यात १२पुरूष,व ६७महिला अधिकारी कर्मचारी यांचा सामावेश आहे.
प्रथम टप्पातत तालुका चे वैद्याकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी अंगनवाडी सेविका, आशा स्वमंसेविका,खाजगी वैद्यकीय डाक्टर,परिचारिका असे एकुण ६९८लोकाना लश टोचण्यात येणार आहे .
या वेळी तहसिलदार वरूण कुमार सहारे ,नगर पंचायत चे नागराध्यक्ष प्रतिभा कुभलकर, , पार शिवनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष माधुरी भिमटे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना भोयर,पंचायत सामिती सभापति मिना कावळे, उपसभापती देशमुख,खंङ विकास अछिकारी भशोक खाड़े,बालविकास प्रकल्प अधिकारी वनिता काळे, Ngo ची संचालिका निता ईटनकर, शोभा नेदेश्वर ,नगर पंचायत चे नगरसेवक शिवरकर,भुते ,ढगे, परोतती, पत्रकार रूपेश खंडारे, पंचायत सामिती सदस्य,ग्राम पंचायत सदस्य, शहराचे प्रीतष्ठित नागरिक, उपास्थित होते.
यशस्वी करिता तालुका वेद्यार्कय आधिकारी डॉः प्रशांत वाद्य .,डॉः गजानन धुर्वे,,डॉः तारिक अंसारी,डॉः रवि शेड़े, डॉ दिप्ती पुसदेकर,डॉः अफसा तब्बतसुम ,डॉः तेजराम भलावी, डॉः बर्वे, डॉः शेंदरे, डॉः रुपाली पवार, ईत्यादी डॉक्टर सह आरोग्य सेवक अशोक चावके ,विशाल माटे, भुषण रंगारी, भगवत बोरकर, राहुल कामडे, हर्षवनी मानेराव, घोडमारे , यानी मेहनत घेतली