मुनघाटे महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न

88

 

धानोरा /भाविक दास करमनकर
स्थानिक ,धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.विणा जम्बेवार मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तत्पूर्वी संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी प्रा डॉ.आर.पी.किरमीरे,,प्रा डॉ लांजेवार, प्रा डॉ.गोहणे,प्रा डॉ.झाडे,प्रा डॉ.सोनाली ढवस,प्रा. पुण्यप्रेड्डीवार,प्रा टीकाराम धाकळे प्रा कैलास खोब्रागडे प्रा निवेदिता वटक प्रा भाविकदास करमनकर प्रा रणदिवे प्रा आवारी प्रा मांडवगडे प्रा.तोंडरे,प्रा.वाळके,
प्रा डॉ.धवनकर,प्रा डॉ.पठाडे,प्रा.भैसारे,यांच्यासह सर्व प्राध्यापक तथा प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन तथा प्रास्तावीक प्रा डॉ.गणेश चुदरी यांनी केले.