युरिया विविध खतांचा तुटवडा होणार दूर आ.रणधीर सावरकर

383

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

शेतकऱ्याच्या हितासाठी आमदार रणधीर सावरकरांनी घेतली बैठक
महाराष्ट्र नाकामी सरकार शेतकऱ्यांनकडे दुर्लक्ष करत आहे हे लक्षात घेता
शेतकऱ्यांनचे नेते मा. केंद्रीय मंत्री संजुभाऊ धोत्रे यांना शेतकऱ्यांनी युरिया संदर्भात अडचणी होत आहेत.पिकांना खते देने आवश्यक आहे हे सांगितले महाराष्ट्र भर हाल होत आहेत.ही समस्या
आमदार रणधीर सावरकर यांनी खासदार संजुभाऊ धोत्रे मार्फत विविध खते कंपन्या सोबत चर्चा केली व ताबडतोब 2 दिवसात युरिया व विविध खते न पाठविल्यास तुमच्या कम्पंनी वर कार्यवाही करण्याचे खडसावले तसेच
शेतकरी वर्गाला जंगली जनावरे यांचा त्रास वाढला आहे.त्या संदर्भात तक्रारी ह्या कुटासा गावात जाऊन स्वीकार करा असे आदेश अधिकारी बावणे यांना सांगितले त्यावेळी उपस्थित विजु सोळंके, राजु नागमते,मोहन सावरकर, प्रवीण डीक्कर, मंगेश ताडे, संतोष शिवरकर, किशोर बुले, गोपाल पेटे, स्वप्नील बुटे, विठ्ठल वाकोडे यांची उपस्थिती होती.