सी. आर. पी. एफचे जवान नंदकिशोर वासुदेवराव वसु यांचा सत्कार

123

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील ग्राम टाकळी बु.येथील २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकळी बु.येथील सी. आर. पी.एफ. मध्ये कार्यरत असलेले जवान नंदकिशोर वासुदेवराव वसु यांचा जि. प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा टाकळी बु. व शाळा समिती च्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका प्रथम नागरिक व गावातील नागरिक उपस्थित होते.