पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले वृक्षारोपण

86

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम;- कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव पोलीस चौकी प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या उपस्थितीत कामरगाव पोलीस चौकी च्या प्रांगणात पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलिस चौकीचे जमादार सुरेश सोनवणे रवी राजगुरू राहुल वानखडे आकाश खंडारे विजय तायडे तसेच धनज पोलिस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत