न्यायाधिस व वकील यांना संविधानाची उद्देशिका भेट

0
216

 

ऋषी सहारे
संपादक

देसाईगंज इथं
आज दिनांक 26-1-2021
निमित्याने
दिवाणी व फौजदारी न्यायालय
देसाईगंज जि .गडचिरोली या ठीकानी भारतीय संविधानाची उद्देशिका वर्षा नांदगावे यांनी न्यायधीश आनंद जी भळके व सर्व कर्मचारी संघ व वकिल संघ याच्या उपस्थित फोटो भेट दिली .
संविधान उद्देशिका भेट देऊन गौरव सांगत न्याय प्रदान करावे ही अपेक्षा ठेऊन सदर उद्देशिका न्यायाधीश व कर्मचारी यांना भेट दिली. देशात आज न्याय सहज उपलब्ध होत आहे गुन्हेगारांना सजा व्हावी व निर्दोष सहज निर्दोष व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी अपेक्षित आली.