ग्रामीण रुग्णालय धानोरा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्त्रीभ्रूण हत्येची शपथ घेतली

84

 

धानोरा /भाविकदास करमनकर

ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांच्या हस्ते 72 वे प्रजासत्ताक दिवसा निमित्त ध्वजारोहन करण्यात आले यावेळी रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर तंबाकू मुक्ती व स्त्री भ्रूण हत्या शपथ घेण्यात आली….