पिक कर्ज पासुन घंनसावगी तालुक्यातील मगरूळ खरात येथील शेतकरी वंचित शेतकऱ्यांनी केली अमर उपोषण

145

.

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील खरात मंगरूळ येथील शेतकरी
– पिक कर्जा पासुन
मंगरुळ खरात येथील शेतकऱ्यांनी दिलेला तक्रार अर्ज जानेवारी १९. राजी ,
रामप्रसाद खरात व इतर शेतकरी यांनी .जिल्हाधिकारी, जालना यांना उददेशून लिहीलेल्या संदर्भीय तक्रार अर्जात की, दिनांक २०.७.२०१९ रोजी सर्व कागदपत्रे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा तिर्थपुरी येथे देऊन तसेच वारंवार पाठपुरावा करुनही बँकेकडून पीक कर्ज मिळाले नसल्याचे नमूद केले तसेच पीक कर्ज न मिळाल्या मुळे जिल्हाधिकारी,जालना यांचे कार्यालया समोर अखेर गावातील शेतकऱ्यांनी आरण उपोषण सुरू केले आहे.
सदर तक्रारीअनुषंगाने पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार कर्जवाटप करण्यात यावा भारतीय स्टेट बँक, शाखा तिर्थपुरी, ता.घनसावंगी, जि. जालना यांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. आशा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले यावेळी दगडू नाथा जाधव ज्ञानेश्वर मुंजाळ एकनाथ एखंडे बाबुराव बेवले आदिनी महादेव मोठे गिरणा शरणागत यासह आदिची
बाळासाहेब बाबुराव खरात शेतकरी रामप्रसाद माणिकराव खरात शेतकरी उपस्थित होते