नगरपालिके बाहेर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. रसिका देवळेकर या उपोषणाला बसल्या

99

चिपळूण ,प्रतिनिधी -प्रफुल्ल रेळेकर-

 26 जानेवारी रोजी नगरपालिके बाहेर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. रसिका देवळेकर या उपोषणाला बसल्या आहेत त्यावेळी त्यांची घेतलेली मुलाखत. पहा त्या काय म्हणाल्या ….दखल न्यूज भारत.

👇👇👇