सार्व.बां.विभाग व रेस्ट हाउस येथे ध्वजारोहन

150

 

वणी : परशुराम पोटे

येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग व रेस्ट हाऊसमध्ये झेंडावंदन श्री.तुषार परळीकर, उपविभागीय अभियंता , सार्व.बां.उपविभाग वणी यांचे हस्ते झाले.
यावेळी अक्षय लोहे,सहाय्यक अभियंता,अनुराग खडसे,कनिष्ठ अभियंता व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.