प्रा. जोगेंद्र कवाडे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजा रोहण.

93

प्रलय सहारे // प्रतिनिधी
वैरागड :-  येथील प्रा. जोगेंद्र कवाडे कला आणि विज्ञान महाविद्यालय  येथे 72 वा प्रजासत्ताक दिना निमित्त कोरोनाच्या सावटात ध्वजा रोहन करण्यात आले.

ध्वजा रोहन प्रा. जोगेंद्र कवाडे महाविद्यालय संस्था सचिव प्रकाश खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रलय सहारे, अविनाश शिंपी, प्रशांत खोब्रागडे, सूर्यभान गेडाम, टिकाराम मुर्वतकार, राजू कांबळे, प्रवज्जा सहारे आणि ऋतुजा सहारे उपस्थित होते.