दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शिवतेज आरोग्य सेवा संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे ता. खेड येथे पार पडले.

76

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड : प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्व आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी उपस्थितांसमोर मांडले. सदर ध्वजारोहणासाठी माजी कमांडर श्रीकृष्ण, प्राचार्य डॉ.श्री. एम.एस. खोत, ज्येष्ठ नागरिक श्री. विजय कदम, संस्थेचे खजिनदार श्री. काशिराम सकपाळ यांसहित सैनिक स्कूलचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग व जामगेवासिय उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*