चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांचा झाला विशेष सन्मान

92

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : कोरोना काळात प्रशासनास उत्तम सहकार्य करून चांगले सेवा कार्य केल्याबद्दल आज प्रजासत्ताकदिनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून सन्मान करण्यात आला या वेळी सोबत आमदार शेखर निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व तहसीलदार जयराज सुर्यवंशी छायाचित्रात दिसत आहेत.