जोगी साखरा ग्रामपंचायतीवर परीवर्तन विकास पॅनल झेंडा.

0
158

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी
जोगीसाखरा- आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा गट ग्रामपंचायत निवडणुकीत परीवर्तन विकास पॅनल चे सवच उमेदवाराना मतदारानी भरघोस मते देऊन विजयी केले आहे.आजपयतच्या इतिहासात जोगी साखरा ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता मिळण्याची पहीलीच वेळ आहे.

आरमोरी तालुक्यातील सात किमीवर असलेल्या जोगी साखरा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक रीगणात तिनं प्रभागात २० उमेदवार होते. यात परीवर्तन विकास पॅनल विरुध्द ग्रामविकास आघाडी दोन अपक्ष सोडलात शिध्यालढत होत्या यामध्ये निकाल नुकताच ग्रामविकास आघाडीला धुळ चोळत परीवर्तन विकास पॅनल चे ९ पैकी ९ ही उमेदवार प्रभाग क्रमांक १ संदिप राजीव ठाकुर, गुरुदेव बाळकृष्ण कुमरे. वैशाली नंदकिशोर चापले.प्रभाग क्रमांक २ ज्योती तेजेश घुटके.देविदास कवळु ठाकरे. करीष्मा गणेश मानकर.प्रभाग क्रमांक ३ स्वनील कितीलाल गरफडे.अश्विनी अनिल घोडाम.प्रतिबा बाळकृष्ण मोहुलै विक्रमी मताने विजयी झाल्याने पहील्यांदाच बरेच वर्षांनतर परीवर्तन विकास पॅनल ला एकहाती सत्ता मिळऊन गेल्या पचेविस तिस वर्षांपासून गावात विकास कामांना खिळ बसवल्यामुळे येथील मतदारांनी परीवर्तन विकास पॅनल ला एक हाती सत्ता देऊन पहील्यांदाचइतिहास घडवीला असल्याने सर्व उमेदवारांचे कौतुक करुण शुभेच्छा दिल्या आहेत.