शिवसेना युवासेना घुग्घूस तर्फे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

56

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

घुग्घूस नगरपरिषद येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फोटोला माल्यार्पण करून व पुष्पहार टाकून साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक गजानन बांदुरकर , रघुनाथ धोंगळे, शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, उपतालुकाप्रमुख गणेश शेंडे, उपशहर प्रमुख योगेश भांदक्कर ,महेश शेंडे, चेतन बोबडे,अजय जोगी, लक्ष्मण बोबड व समस्त शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते