जे. सी. आई. चंद्रपूर एलाइट तर्फे रक्तदान शिबीर चे आयोजन….

0
163

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्या गणतंत्र दिवसावर “ जे. सी. आई. चंद्रपुर एलाइट” तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर गणतंत्र दिवस 26 जानेवारी 2021 ला सकाळी 8:30 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत स्थानीय लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह , मेंन रोड, चंद्रपूर तेथे आयोजित करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता पाहता या शिबिरात जास्तीक जास्तसंख्येने रक्तदात्याने रक्तदान करावे आशे आवाहन“ जे. सी. आई. चंद्रपुर एलाइट”च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे