भद्रावती येथे राष्ट्रीय बजरंग दल शाखेची स्थापना

90

 

कुलकर्णी सिद्धेश्वर वामन
कार्यकारी संपादक
मो.7666462744
दखल न्युज/दखल न्युज भारत

राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उद्घाटन चंद्रपूर विभाग अध्यक्ष नंदु गट्टूवार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सरदार शंकर अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडले असुन उपस्थित असलेल्या सर्व हिंदू धर्मातील जनतेला योग्य मार्गदर्शन करून आणि हिंदु समाजातील अनेक समस्याला घेऊन गौवंश हत्या थाबंली पाहिजे, तसेच अयोध्या काशी मथुरा तिनो लेंगे एक साथ चा नारा हा सध्या चर्चेचा विषय असुन हिंदू तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असे अनेक आदोलना
पुढे नेत असतांनी हा अभियान राबवित आहे. पुढिल काळात सर्वांनी एकत्र येऊन अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबवून आणि एकजुटीने एकत्रित येऊन सामील होण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहेत. तत्परतेने अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद मध्ये योग्य भूमिका पार पाडत असल्याने अनेकांना एकत्रित करून आजसुद्धा प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करून कमी वेळात आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत असल्याने कौतुकास्पद आणि अभिमानाने खरा हिंदू धर्मातील नायक म्हणून हिंदू धर्मातील खरा प्रतीक आहे आणि यांच्याबद्दल कितीही माहिती दिली तरी कमीच आहे कारण उत्स्फूर्तपणे व उत्सुकतेने पुढाकाराने आपले कर्तुत्वान व्यक्ती आहेत.या कार्यक्रमात सहभागी असलेले प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर सरदार राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ सारसर राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मल्ले, ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दिक्षा ताई एडला राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ कोडमलवार चंद्रपूर शहराध्यक्ष मुन्ना जाधव राष्ट्रीय मजदूर परिषद रमेश मल्ले चंद्रपूर शहर उपाध्यक्ष अंकुश चवरे राष्ट्रीय बजरंग दल भद्रावती तालुका कार्यकारी अध्यक्ष नितीन बावणे, तालुका मंत्री विवेक दुर्गे, तालुका उपाध्यक्ष रुपेश टोंगे, फुकट नगर वार्ड अध्यक्ष शंकर चोखे, उपाध्यक्ष सौरभ सोनटक्के, महामंत्री महेश वाकुडकर, महामंत्री राकेश बावणे, संपर्क प्रमुख आकाश चोखे, यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि सदस्य राजकुमार चोखे, संदिप नेहारे सुरज टेकाम, आकाश दिलीप अंशू सौरभ रोहित मंगल प्रविण आचल संकेत संदीप पियुष शुभम अर्पित सत्रू चिंटू राकेश रोहित साहिल दाते दुर्गे इत्यादी उपस्थीत होते.