लाखनी येथे शेतकी खरेदी विक्री समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा

69

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

लाखनी- येथील शेतकी खरेदी विक्री समितीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दि. २४ जानेवारी ला पार पडला.
या इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ परिणय फुके व माजी आमदार श्री बाळाभाऊ काशिवार यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री शिवरामजी गिऱ्हेपुंजे, सभापती श्री घनश्यामजी खेडीकर, उपसभापती श्री धोंडुजी वंजारी, व्यवस्थापक श्री दुलीचंदजी पडोळे, श्री मणिरामजी बोळणे, संचालक श्री वाघायेजी, श्री गिऱ्हेपुंजेजी, श्री पडोळेजी, श्री मोहतुरेजी, सौ. निर्वाण ताई, सौ. बेलखोडे ताई, श्री राऊतजी, श्री बोरकरजी, श्री पटलेजी, श्री कापसेजी, श्री चेटुलेजी, श्री गजभियेजी, कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने शेतकरीगण उपस्थित होते.