बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरची ग्रामीण रुग्णालयात शिवसेना तर्फे फळ वाटप

73

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरची शिवसेना तालुका शाखा कोरचीच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात कोरची येथे दिनांक 23/01/2021 रोजी दुपारी 2.00 वाजता रुग्णांना फळ वाटप करण्यात आले त्यात शिवसेना तालुका अध्यक्ष रमेश मानकर, नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, शामकुमार यादव, डॉ.नरेंद्र देशमुख, कृष्णा नरडंगे,चेतन किसान, राजकुमार गुरूनुले,
लोकेशन कल्लो,धनिराम होळी,यादव खोब्रागडे, दिलीप शिंदे, नथुराम हलामी,तेजराम सिद्राम,देवाजी कुंभरे,रमेश राऊत,तेजेश मेश्राम,छगन कुमरे, दिनेश बोगा,आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.