आरमोरी तालुका नाभिक समाज कार्यकारणी गठीत .

208

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी तालुक्यात नाभिक समाजाची कार्यकारिणी गठीत,
सर्वप्रथम नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते बदिप प्रज्वलन करून आरमोरी नाभिक समाज तालुकाध्यक्ष स्व.श्री बाळकृष्णजी चोपकार यांना श्रद्धांजली अर्पण करून महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम व आरमोरी तालुका नाभिक समाज नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर गडचिरोली जिल्हा विदर्भ उपाध्यक्ष श्री नामदेवराव जी शेंडे नाभिक महामंडळ महाराष्ट्र तशेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष तुषारजी चोपकार, जिल्हा सचिव रुपेशजी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली आरमोरी तालुका नाभिक समाज तालुकाध्यक्ष म्हणून कालीदास लक्षणे यांची निवड करण्यात आली आणि महिला कार्यकारणी मध्ये आरमोरी तालुकाध्यक्षा म्हणून सौ.विद्याताई हरीदास चोपकार यांची निवड करण्यात आली बाकी सर्व आरमोरी तालुका नाभिक समाज बांधव व महिला मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते