व्ही.सी.सी.भगतसिंग मित्र मंडळ जिल्हास्तरीय क्रिकेट टूर्नामेंट मध्ये युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आशीष देवतळे उपस्थिती.

63

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर/चंद्रपूर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

चंद्रपुर :- दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी आरवट येथे व्हीं.सी. सी भगतसिंग चौक चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य जिल्हास्तरीय भव्य रबरी बॉल क्रिकेट टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी चंद्रपूर महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महानगर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल घोटेकर, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतीक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, युवा मोर्चा जिल्हा सदस्य अभिषेक सातोकर, ग्रामपंचायत सदस्य मल्लेश कोडारी, युवा नेते पिंटू देऊळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या व आयोजक कपिष उजगावकर आणि सर्व टीमचे आभार मानले.