कोनसरी ग्रा.प.मधे कांग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडी विजयी

152

 

अशोक खंडारे/ उपसंपादक

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये कांग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडी विजयी झाली असून एक हाती सत्ता मिळाली आहे
ग्रामविकास आघाडी चे विजयी उमेदवार रतन आकेवार,विजय शिडाम, गिता गद्देकार,ललीता मोहुर्ले, सविता आत्राम, वैशाली करपते , असे ९पैकी सहा उमेदवार विजयी झाले आहेत .
रतन आकेवार यांनी कोनसरी येथील मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला असल्याने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.