राहुल पाटील यांची बाभुळगाव (दुमाला) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल टणु येथील प्रगतशील बागायतदार विलास मोहिते पाटील यांच्या हस्ते फेटा बांधून सन्मान केला.

316

 

नीरा नरसिंहपूर दिनांक– 24 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

कर्जत तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस  राहुल पाटील  यांची बाभूळगाव (दुमाला) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल टणु येथील प्रगतशील बागायतदार  विलास मोहिते पाटील व राजेंद्र मोहिते (सर) यांच्या हस्ते सन्मान व शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला  या वेळी  विलास मोहीते,  राजेंद्र मोहिते (सर), अम्रूत मोहिते, महेश मोहिते, अँड सतीश देशमुख, योगेश देशमुख, गणेश मोहीते, रावसाहेब पाटील व कर्जत तालुका अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील ही उपस्थित होते .

कर्जतचे आमदार श्री रोहित दादा पवार साहेब यानी त्यांचा सन्मान व शुभेच्छा. दिल्या.

————————————————-

फोटो :- ओळी – राहुल पाटील यांचा सन्मान करीत असताना टणु गावातील ग्रामस्थ.

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160