इंजेवारीत 40 वर्षानंतर एकाच पॅनला बहुमत

312

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूक 2021 च्या निवडणूकित आरमोरी तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या इंजेवारी ग्रामपंचायत मध्ये तब्बल 40 वर्षा नंतर लोक विकास पॅनल या सावकार गटच्या पॅनलचे 9 पैकी 9 सदस्य निवडून आले हा एक इतिहास घडला आहे कारण या आधी कधीच एका पॅनला बहुमत मिळाले नाही त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे या नऊ सदस्यांमध्ये मंगेश ईश्वर पासेवार, अलका गोमाजी कुकडकार , सविता कुशन दाने, चुडाराम योगराज पात्रीकर , अर्चना डाकराम कुमरे, चेतना दानेश्वर खोब्रागडे, मोरेश्वर मारोती जुमनाके , संजयसिंग परसनसिंग डांगी, योगिता तुकाराम जुआरे आदी सदस्य निवडून आले